आपल्या पथसंस्थेच्या वेबसाईट वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून संस्थेच्या आपण डिजिटाजेशनचा एक टप्पा गाठताना अत्यानंद होत आहे.
आपल्या संस्थेचे संस्थापक मा.डॉ.अतुल सुरेश भोसले (बाबा ) यांनी महिला सक्षमीकण करत असताना महिलांना सामजिक , वैचारिक व सांस्कतिक पातळीवर समानता आणणे गरजेचे आहे व यासाठी महिलाआर्थिदृष्टयासक्षमझाल्या पाहिजेत.हा दृष्टिकोनसमोरठेवून संस्थेचीस्थापना केली वयासाठी मा. डॉ.सुरेश भोसले (बाबा ) यांचे ध्येय धोरणे व सौ. उत्तरा सुरेश भोसले (वाहिनी साहेब ) यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेले. यामुळे संस्थेचा चढता आलेख कायम राहिला आहे. तसेच कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.मा. अप्पासाहेब यांचे महिला सबलीकरणा बाबतचे उदिष्ट साध्य करणे करिता आम्ही सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे सहकार्याने प्रगती साधत आहोत.